सरकार अतिरिक्त ५० लाख टन गहू आणि २५ लाख टन तांदूळाची खुल्या बाजारात विक्री करणार
महागाई नियंत्रणात आणण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महागाई कमी करण्यासाठी आज केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. भाववाढ रोखण्यासाठी सरकार केंद्रीय […]