प्रायव्हसी पॉलिसी कायद्यानुसारच असल्याचे व्हॉट्सअॅपचे न्यायालयात स्पष्टीकरण, पालन केले नाही तर अकाऊंट नष्ट केले जाणार
भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींना अधीन राहूनच प्रायव्हसी पॉलिसीची आखणी करण्यात आली आहे. १५ मेपासून ही पॉलिसी अस्तित्वात आल्याचे व्हॉट्सअॅपतर्फे सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगण्यात […]