Aryan Khan Drug Case : नवाब मलिकांचा नवा खुलासा, गोसावी आणि काशिफ खानचे व्हॉट्सअॅप चॅट केली शेअर, म्हणाले – समीर वानखेडेंचा याच्याशी काय संबंध?
आर्यन खान ड्रग्जप्रकरणी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक सातत्याने आरोप करत आहेत. समीर वानखेडेने बनावट छापे टाकून आर्यन खानला […]