Sharad Pawar : अनिल देशमुखांच्या अटकेवर संतापलेले शरद पवार म्हणाले- तुरुंगात टाकण्याची किंमत भाजपला चुकवावी लागेल!
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार भारतीय जनता पक्षावर संतापले आहेत. त्याची किंमत भाजपला चुकवावी लागेल, असा स्पष्ट इशारा […]