Budget 2022: एमएसपीची रक्कम थेट खात्यात, २०२३ हे भरड धान्य वर्ष, 63 लाख शेतकऱ्यांकडून 1208 मेट्रिक टन गहू आणि धानाची खरेदी, बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्या तरतुदी? वाचा सविस्तर…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज ‘आत्मनिर्भर भारत 2022-23’चा अर्थसंकल्प सादर केला. 2023 हे वर्ष भरड धान्याचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी […]