Anand Mahindra : DRDO ने भारतीय सैन्यासाठी बनवले नवीन चिलखती वाहन WhAP, आनंद महिंद्रा यांनी केले कौतुक
वृत्तसंस्था नवी दिल्ली : DRDO आणि महिंद्रा डिफेन्सने संयुक्तपणे भारतीय लष्करासाठी नवीन स्वदेशी आर्मर्ड लढाऊ वाहन तयार केले आहे. हे एक व्हीलबेस आर्मर्ड प्लॅटफॉर्म (WhAP) […]