Amit Shah : अमित शहा म्हणाले- ममता बंगालमध्ये घुसखोरी थांबवू शकत नाहीत, आमचे सरकार आले तर पक्षीही फिरकू शकणार नाही
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सांगितले की, पश्चिम बंगालमधील ममता सरकार घुसखोरी थांबवू शकत नाहीये. जर राज्यात भाजप सरकार आले, तर येथे चिमणीही पंख मारू शकणार नाही.