• Download App
    West Bengal Murshidabad police investigation | The Focus India

    West Bengal Murshidabad police investigation

    Jayant Chaudhary : केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांना फोनवर जीवे मारण्याची धमकी; मुर्शिदाबादच्या इस्माईलने पीएला फोन केला होता

    भारताचे केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी यांच्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जयंत चौधरी यांना एका अज्ञात नंबरवरून फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. जयंत चौधरी यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे

    Read more