राज्यपाल धनखड यांचा आसाम दौरा, राज्यपालांना पाहताच वृद्धाला अश्रू अनावर, सांगितले तृणमूलच्या गुंडांचे क्रौर्य
Governor Jagdeep Dhankhar : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारामुळे अनेक कुटुंबांनी आसाममध्ये आश्रय घेतला आहे. याच भागाचा पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी आज दौरा […]