तृणमूल खासदाराची राज्यपालांना जाहीर धमकी, कार्यकाळ संपताच तुरुंगात डांबणार, राज्यपालांनी जनतेच्या विवेकावर सोडले प्रकरण
TMC MP Kalyan Banerjee Controversial Comment : पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या काळातील राजकीय वक्तव्ये अजूनही सुरूच आहेत. आता तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनखड […]