• Download App
    West Bengal BJP victory administrative changes | The Focus India

    West Bengal BJP victory administrative changes

    Bengal : बंगालमधील कार्यालयांत हाय अलर्ट! भाजपच्या एंट्रीपूर्वी सरकारी फाइल्सच्या सुरक्षेसाठी मुख्य सचिवांचे कठोर फर्मान

    पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रशासकीय निर्णय समोर आला आहे. ममता बॅनर्जी यांच्या सरकारने अचानक सर्व सरकारी कार्यालयांना फाइल्स आणि अधिकृत कागदपत्रांच्या सुरक्षेबाबत कडक आदेश जारी केले. हा आदेश केवळ प्रशासकीय नसून त्यामागे मोठे राजकीय संकेत दडलेले असल्याचे मानले जात आहे.

    Read more