मंदिरांवरील हल्ल्यांमुळे प. बंगाल सरकारचा जिल्ह्यांना दक्षतेचा आदेश
विशेष प्रतिनिधी कोलकता – दुर्गापुजेदरम्यान शेजारील देशांत घडलेल्या हिंसक घटनांबाबत सोशल मिडीयाचा गैरवापर आणि खोट्या बातम्या पसरविण्याच्या प्रयत्नांविरुद्ध प्रामुख्याने बांगलादेश सीमेलगतच्या जिल्हा प्रशासनांनी दक्ष राहावे. […]