ममतांच्या “खेला होबे” दिवसाला भाजपच्या 4 केंद्रीय मंत्र्यांचे बंगालमध्ये शहीद यात्रेने प्रत्युत्तर!!
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य जिंकल्यानंतर आपली लोकप्रिय घोषणा खेला होबे हिचा वापर देशभर करायचा निर्णय घेतला आहे. 16 ऑगस्ट […]