• Download App
    West Asia war impact Maharashtra fuel | The Focus India

    West Asia war impact Maharashtra fuel

    Girish Mahajan : पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा; सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार, गिरीश महाजनांचा इशारा

    सोशल मीडियावर पेट्रोल-डिझेल तुटवड्यासंदर्भात जे अफवा पसरवीत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार, असा इशारा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर गॅस एजन्सीच्या बाहेर लोकांनी रांगा लावल्याचे पाहायला मिळाले होते. आता पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र तुटवडा नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

    Read more