• Download App
    West Asia conflict impact on airfares | The Focus India

    West Asia conflict impact on airfares

    IndiGo : इंडिगोचे विमानभाडे वाढले; देशांतर्गत ₹950 तर आंतरराष्ट्रीय ₹10,000 पर्यंत वाढ

    देशातील सर्वात मोठ्या एअरलाईन्सपैकी एक असलेल्या IndiGo ने प्रवाशांना पुन्हा एकदा महागाईचा धक्का दिला आहे. कंपनीने गुरुवारपासून विमान तिकिटांच्या दरात वाढ जाहीर केली असून, देशांतर्गत उड्डाणांसाठी ₹950 पर्यंत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी ₹10,000 पर्यंत अतिरिक्त इंधन शुल्क आकारले जाणार आहे. हे नवीन दर 2 एप्रिलच्या मध्यरात्री 12:01 पासून लागू झाले आहेत.

    Read more