फ्री ऑफरवर सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण : खिरापत वाटण्याचे आश्वासन अन् कल्याणकारी योजना या दोन वेगवेगळ्या बाबी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणुकांमध्ये मोफत वस्तू देण्याची आश्वासने आणि सामाजिक कल्याणकारी योजना या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत. अर्थव्यवस्था आणि कल्याणकारी उपाययोजना यांच्यात संतुलन ठेवावे […]