वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा अहवाल :2025 पर्यंत प्रत्येक 10 पैकी 6 जण नोकरी गमावतील ; मानव आणि यंत्रातील द्वंद्व
19 देशांमधील प्राइस वॉटर हाऊस कूपर कंपनीत काम करणाऱ्या 32,000 कर्मचार्यांच्या सर्वेक्षणानंतर अहवाल प्राप्त. वाढत्या यांत्रिकिकरणाचा हा परिणाम असल्याचे देखील अहवालात स्पष्ट केले आहे. By […]