कर्नाटकात रात्रीची संचारबंदी, बेळगावसह सीमावर्ती भागामध्येही विकेंड लॉकडाऊनची मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची घोषणा
वृत्तसंस्था बंगळूर : कर्नाटक राज्यात कोरोनाचे संकट गंभीर होत आहे. सर्वच शहरांमध्ये कोरोनाचे संक्रमण होत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात नाईट कर्फ्यू लागू (रात्री 9 ते […]