कॅटरिना कैफच्या घरचे मुबंईत दाखल! विकी कौशल आणि कॅटरिना च्या लग्नाच्या चर्चांना यामुळे अजून जोर चढला
विशेष प्रतिनिधी मुबंई : अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल या दोघांच्या लग्नाच्या बातम्यांनी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. हे दोघे राजस्थानमधील पॅलेसमध्ये विवाहबद्ध […]