सरकारची धडक कारवाई, तब्बल 100 हून अधिक वेबसाइट ब्लॉक, पार्टटाइम नोकरीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) 100 हून अधिक वेबसाइट ब्लॉक केल्या आहेत. या वेबसाइट्स संघटित गुंतवणूक आणि टास्क-आधारित पार्ट […]