• Download App
    web series | The Focus India

    web series

    Sameer Wankhede : समीर वानखेडेंची हायकोर्टात याचिका, म्हणाले- आर्यन खानच्या सिरीजमध्ये माझी बदनामी, 2 कोटींच्या भरपाईची मागणी

    कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे आणि अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे. आर्यन खानने दिग्दर्शित केलेल्या “बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरिजविरोधात वानखेडेंनी थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या सिरीजमध्ये आपली बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला.

    Read more

    विज्ञान तंत्रज्ञान ते नवीन वेब सिरीज; दिल्ली मेट्रोत विद्यार्थ्यांशी रंगल्या मोदींच्या गप्पा!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्ली विद्यापीठाच्या तीन इमारतींचे भूमिपूजन केले. विद्यापीठात पोहोचण्यासाठी नरेंद्र मोदींनी दिल्ली मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांनी […]

    Read more

    वेब सिरीज क्वीन मिथिला पालकरचं नवीन कप सॉंग व्हायरल..

    नेटकऱ्यांची गाण्याला चांगलीच पसंती . विशेष प्रतिनिधी पुणे : ओटीटी विश्वात वेब सिरीज क्वीन म्हणून प्रसिद्धी असलेली मराठी अभिनेत्री मिथीला पालकर ही पहिल्यांदा घराघरात पोहोचली […]

    Read more

    सचिन वाझे, अँटिलिया स्फोटके, मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणावर लवकरच वेब सिरीज

    प्रतिनिधी मुंबई : सचिन वाझे, मनसुख हिरेन हत्याकांड, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडल्याच्या घटनेला दोन वर्षे उलटून गेली असताना, […]

    Read more

    लोकांना वेबसीरिजचे आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचे व्यसन लागलेले आहे ; अभिनेते मनोज वाजपेयी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलीवूडमधील एक उत्कृष्ट कलाकार असलेले मनोज बाजपेयी यांनी अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर द फॅमिली मॅन या सीरिजमध्ये काम केले होते. […]

    Read more

    बॅन लिपस्टिक मागची मिस्ट्री संपली! तेजस्विनी पंडितची ‘अनुराधा’ ही वेब सिरीज प्लॅनेट मराठीवर होतेय प्रदर्शित

    विशेष प्रतिनिधी मुंबई : तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, अभिज्ञा भावे आणि प्राजक्ता माळी या अभिनेत्रींचा मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. बॅन लिपस्टिक, आम्ही लिपस्टिकला […]

    Read more

    कोटा फॅक्टरी २ ते टाइम्स टूल्स इंडिया डिटेक्टिव्ह, या आठवड्यात ओटीटी वर रिलीज होणाऱ्या धमाकेदार वेबसीरिज

    विशेष प्रतिनिधी    मुंबई: कोरोना काळात लॉकडाऊन झाल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसीरिजची लोकप्रियता वाढली. चित्रपटगृहे बंद झाल्यामुळे ओटीटीवर  अनेक चित्रपट व वेब सीरिज रिलीज करण्यात आले. […]

    Read more

    सोशल मीडियावर नेटफ्लिक्स बंदीची मागणी, नवी वेब सिरीज ‘नवरस’वर युजर्सची आक्षेप

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : सोशल मीडिया मोहिमा ओटीटी प्लॅटफॉर्मच्या विरोधात चालवल्या जातात, अनेकदा त्यांच्यावर भावनांशी खेळल्याचा आरोप केला जातो.  अशीच एक मोहीम शुक्रवारी नेटफ्लिक्सच्या […]

    Read more

    राज कुंद्रा वेगवेगळ्या अ‍ॅप्सवर अपलोड करायचा अश्लिल व्हिडीओ, वेब सिरीज शुटींगच्या नावाखाली अभिनेत्रींना बोलवले जायचे

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा वेगवेगळ्या अ‍ॅप्सवर अश्लिल व्हिडीओ अपलोड करायचा. यातून त्याला प्रचंड पैसे मिळत होते.अभिनेत्री आणि मॉडेल्सना वेब […]

    Read more