• Download App
    weather update India May | The Focus India

    weather update India May

    Monsoon : मान्सून 26 मे रोजी केरळात धडकणार; 5 दिवस आधी पोहोचण्याची शक्यता; सुपर एल निनोचा धोका वाढला

    दक्षिण-पश्चिम मान्सून यंदा वेळेपूर्वी म्हणजेच २६ मे रोजी धडकू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. अरबी समुद्रात मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. केरळमध्ये सामान्यतः मान्सून १ जून रोजी दाखल होतो. मात्र, यंदा मान्सून २६ मे या तारखेच्या चार दिवस आधी किंवा मागे-पुढे येऊ शकतो.

    Read more