मास्क नसल्यास ५०० रुपये दंड, रस्त्यावर थुंकल्यास एक हजार रुपये दंड; कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुण्यात कठोर उपाय
वृत्तसंस्था पुणे : पुण्यात कोरोना, ओमीक्रोनचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर दंडात्मक कारवाईला आजपासून प्रारंभ होत आहे. मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड आणि मास्क नसताना सार्वजनिक […]