वाद शाळा- कॉलेजमधील पोषाखाचा आणि प्रियंका गांधी म्हणतात मुलींनी बिकिनी घाला किंवा हिजाब
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये सध्या हिजाब घालण्यावरून वाद सुरू आहे. प्रामुख्याने शाळा आणि कॉलेजमध्ये कशा प्रकारचा पोषाख असावा असा वाद आहे. मात्र, प्रियंका […]