Gautam Adani : तीन दिवसांत गमावले 69 हजार कोटी, आशियातील श्रीमंतांच्या यादीतील दुसरा क्रमांकही गमावला
Gautam Adani : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आता आशियातील दुसर्या श्रीमंत व्यक्तीचा मुकुट गमवला आहे. त्यांच्या जागेवर झोंग शानशान (नेटवर्थ 69.3 अब्ज डॉलर्स) […]