रायगडावरील होळीच्या माळावर राष्ट्रपतींचे हॅलिकॉप्टर आम्ही उतरु देणार नाही ; शिवप्रेमींचा जिल्हा प्रशासनाला इशारा
राष्ट्रपतींच्या दौर्याला आमचा विरोध नाही, मात्र किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिकॉप्टर आम्ही उतरु देणार नाही, असा पवित्रा येथील शिवप्रेमींनी घेतला आहे. We will not allow […]