अहंकाराने केला जनसेवेचा पराभव, राज्यपाल धनखड यांची ममतांवर टीका
ओरिसा, प. बंगालवर ओढवलेल्या चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच दौरा केला. यावेळी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे त्यांचे नियोजन होते. […]