Kerala government : टीकेची झोड उठल्यानंतर अखेर केरळ सरकारने वादग्रस्त आदेश तत्काळ प्रभावाने घेतला मागे, वायनाडमध्ये वैज्ञानिक समुदायाला होता मज्जाव
विशेष प्रतिनिधी तिरुवनंतपुरम : केरळ सरकारने (Kerala government) राज्यातील वैज्ञानिक समुदायावर वायनाडमधील (waynad) भूस्खलन झोनला भेट देण्यापासून आणि प्रसारमाध्यमांसोबत त्यांचे मत व्यक्त करण्यापासून प्रतिबंधित केल्याचा […]