Wayanad : पर्यावरण मंत्रालयाने केरळचा 4 पदरी बोगदा प्रकल्प पुढे ढकलला; वायनाडमध्ये भूस्खलनाचे कारण
केरळमधील कोझिकोड आणि वायनाड जिल्ह्यांमधील चार पदरी बोगदा प्रकल्प पुढे ढकलण्यात आला आहे. सोमवारी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीने या प्रकल्पाला मंजुरी देण्यास नकार दिला.