Kerala Wayanad landslides : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे तब्बल 130 मृत्यू; लष्कर-हवाई दलाकडून बचाव कार्य; 8 जिल्ह्यांतील शाळा बंद
वृत्तसंस्था वायनाड : केरळमधील वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री उशिरा चार वेगवेगळ्या ठिकाणी भूस्खलन झाले. पहाटे 2 ते 6 च्या दरम्यान झालेल्या भूस्खलनात चार गावे […]