WAVES 2025 परिषदेपूर्वी केंद्र सरकार कंटेंट क्रिएटर्ससाठी ८३ हजार कोटी रुपये देणार
डिजिटल कंटेंट क्रिएटर्सना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने १ अब्ज डॉलर्स निधीची घोषणा केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी WAVES 2025 शिखर परिषदेपूर्वी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या निर्णयाची माहिती दिली.