Waves 2025 conference ‘वेव्हज् 2025’ परिषदेमध्ये 8000 कोटींचे सामंजस्य करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘वेव्हज् 2025’ परिषदेत एकूण 8000 कोटींचे विविध सामंजस्य करार झाले.