Water taxi service : मुंबईत आजपासून वॉटर टॅक्सी सेवा सुरू, मुंबई ते बेलापूर हा प्रवास अवघ्या ३० मिनिटांत होणार
Water taxi service : महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बहुप्रतीक्षित वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाली आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचा महत्त्वाकांक्षी वॉटर […]