Chhatrapati Sambhajinagar :छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य सरकारचे सहाय्य!
पाणीपुरवठा योजनेत 1808 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे विशेष प्रतिनिधी मुंबई : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस(Devendra Fadanvis ) यांनी आढावा […]