Water storage महाराष्ट्रात धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक!!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा असूनही संभाव्य टंचाईची शक्यता लक्षात घेता पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले.