‘इच्छा तेथे मार्ग’! ओडिसातील आदिवासी मुलीने विहिर खोदून गावातील पाण्याची समस्या सोडवली
विशेष प्रतिनिधी मलकानगिरी: ओडिशातील मलकानगिरी येथील मालती सिसा हिने आपल्या कुटुंबाबरोबर गावातील अनेक समस्यांचा सामना केला आहे. लहानपणापासूनच खूप संघर्ष करीत मालतीने अनेक अडचणींचा सामना […]