पाण्याचा जार डोक्यात अडकलेल्या बिबट्याची तीन दिवसानंतर सुटका; प्राणिमित्रांकडून जीवदान
विशेष प्रतिनिधी बदलापूर : कर्जत मार्गावरील गोरेगाव भागात तीन दिवसांपूर्वी रात्री पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्याच्या बछड्याचे डोके प्लास्टिकच्या पाण्याच्या जारमध्ये अडकल्याची घटना घडली होती. त्यामुळे […]