Watch IPL Auction : अँकर ह्यूज चक्कर येऊन पडल्यानंतर काही काळी थांबला लिलाव, दुपारी 3.30 वाजता पुन्हा सुरू होणार, अय्यर आणि हर्षलची 10 कोटींच्या पुढे बोली
Watch IPL Auction : इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा लिलावात श्रेयस अय्यर हा आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सने १२.२५ कोटींना विकत […]