काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून गेहलोत बाहेर : वेणुगोपाल, खरगे, दिग्विजय, वासनिक शर्यतीत
वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. पक्षात आता केसी वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे, […]