वॉशिंग्टनमध्ये कृषि कायद्यांना विरोध करणाऱ्यांकडून महात्मा गांधींच्या पुतळ्यांची तोडफोड; खलिस्थानचे झेंडेही फडकावले!
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेत आंदोलनाचे आयोजन केले होते. या वेळी आंदोलकांनी भारतीय दुतावासातीच्या जवळ असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात […]