• Download App
    Washington foreign policy | The Focus India

    Washington foreign policy

    Trump : ट्रम्प यांचा पुन्हा दावा; ‘2-3 दिवसांत इराणसोबत करार होईल’, पण तेहरानचा पलटवार – ‘ट्रम्पनाच करार नको’

    अमेरिका आणि इराण यांच्यातील अणुकरारावरून पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सातव्यांदा दावा करत, “इराणसोबत पुढील दोन ते तीन दिवसांत करार होऊ शकतो,” असे म्हटले आहे. मात्र, इराणने हा दावा फेटाळून लावत उलट ट्रम्प प्रशासनावरच गंभीर आरोप केले आहेत. “करार होण्यामध्ये सर्वात मोठा अडथळा अमेरिका असून ट्रम्पनाच प्रत्यक्षात करार नको आहे,” असे इराणच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

    Read more