• Download App
    washim | The Focus India

    washim

    Chandrashekhar Bawankule, : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले- 2047 पर्यंत काँग्रेसला सत्ता नाही, काँग्रेस नेत्यांमध्ये परस्पर संवाद कमी, व्हिजनही नाही

    राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून सर्वच पक्षांनी जोरदार प्रचारयात्रा, सभा आणि शक्तीप्रदर्शनाला वेग दिला आहे. अशातच आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाशिममध्ये काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. निवडणूक प्रचारासाठी मालेगाव शहरात आलेल्या बावनकुळे यांनी काँग्रेसचे नेतृत्व, अंतर्गत भांडणं आणि विकासाच्या अजेंड्यावर प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडीवरही टीकेची झोड उठवली.

    Read more

    Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; राज्यातील 10 जिल्ह्यांत उमेद मॉल, महिलांसाठी गोंदिया, रत्नागिरी-वाशीम येथे विशेष न्यायालयाची स्थापना

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये प्राथमिक तत्त्वावर राज्यातील दहा जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर महिलांचे प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशीम येथे विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

    Read more

    वाशिममध्ये दोन कारचा भीषण अपघात, आमदाराच्या कुटुंबातील चौघांसह एकूण सहाजण ठार!

    अकोला पातूरजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन कारची समोरासमोर धडक झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष प्रतिनिधी वाशिम : महाराष्ट्रातील वाशिम येथे दोन कारची समोरासमोर धडक होऊन […]

    Read more

    तब्बल ४२ वर्षांनंतर वाशिममधील जगप्रसिद्ध अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराचे दार अखेर उघडले

    भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी मंदिराच्या विश्वस्तांकडे सपूर्द केली चावी प्रतिनिधी वाशिम : वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील जगप्रसिद्ध अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर १९८१पासून दिगंबर […]

    Read more

    विधानपरिषद निवडणुकीत कोणाची बाजी?; बावनकुळे – देशमुख, बजोरिया – खंडेलवाल आमने – सामने!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागांपैकी निवडणूक यामधील चार जागांची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. दोन जागांची निवडणुक होत आहे. या साठी आज […]

    Read more