Waseem Rizvi :भगवं वस्त्र परिधान करून देवाची पूजा ; वसिम रिझवींनी स्वीकारला हिंदू धर्म ; आता ‘या’ नावाने ओळखले जाणार…
विशेष प्रतिनिधी लखनऊ : शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे चेअरमन वसिम रिझवी यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. माझा मृत्यू झाल्यानंतर हिंदू पद्धतीप्रमाणे माझे अंत्यसंस्कार केले जावेत […]