1971 WAR स्वर्णिम विजय पर्व : “तुमच्या त्यागाची परतफेड होऊ शकत नाही” …! राजनाथ सिंह यांनी १९७१च्या युद्धातील योद्ध्याच्या पत्नीच्या पायाला केला स्पर्श…
स्वर्णिम विजय पर्वच्या समारोपीय कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, सौगंध इस मिट्टी की, देश झुकने नहीं देंगे! त्यांनी १९७१ च्या युद्धातील दिग्गज परमवीर चक्र […]