• Download App
    warns | The Focus India

    warns

    सप्टेंबर महिना धोक्याचा : कोरोनाची तिसरी लाट येण्याचा निती आयोगाचा इशारा ; दररोज ४ ते ५ लाख रुग्ण वाढणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा निती आयोगाने दिला आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये लाट येऊ शकते, असे आयोगाने बजावले आहे. […]

    Read more

    आरक्षण कधी देताय सांगा, वेठीस धरू रस्त्यावर उतरायला लावू नका, संभाजीराजे छत्रपती यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोणत्याही प्रवर्गातील आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा आज माजी मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचे काय झाले? त्यासाठी काय […]

    Read more

    अफगाणिस्तानातील वाढता हिंसाचार जगाच्या शांततेसाठी धोकादायक – भारताने दिला सावधानतेचा इशारा

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : अफगाणिस्तानमध्ये महिला, मुले आणि अल्पसंख्याकांवरही हल्ले होत आहेत. अफगाणिस्तानमधील परिस्थिती अत्यंत गंभीर असून या देशात पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या छावण्या उभ्या राहिल्यास […]

    Read more

    Delta Variant : लसीकरणाचा वेग वाढवला नाही तर डेल्टा व्हेरिएंट अधिक धोकादायक : WHOचा इशारा

    जगभरातील जवळपास 132 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार डेल्टा व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. अन्यथा जगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता . वृत्तसंस्था नवी […]

    Read more

    जागतिक पातळीवर कोरोना प्रतिबंधक लशींचे असमान वाटप, भारताकडून चिंता व्यक्त

      न्यूयॉर्क – कोरोना संसर्गाची परिस्थिती जगात सर्वत्र कायम असतानाही जागतिक पातळीवर कोरोना प्रतिबंधक लशींचे मात्र असमान वाटप होत असल्याबद्दल भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये नाराजी व्यक्त […]

    Read more

    कायदे पाळावेच लागतील, अन्यथा संरक्षण मिळणार नाही, न्यायालय तसेच सरकारने ट्विटरला खडसावले

    विशेष  प्रतिनिधी नवी दिल्ली : ‘ भारतामध्ये राहणाऱ्या आणि येथे काम करणाऱ्यांना देशाचे कायदे पाळायलाच हवेत.’’ अशी तंबी नवनियुक्त माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री आश्विशनी वैष्णव यांनी […]

    Read more

    काकांना मंत्रीपद दिल्यास न्यायालयात जाण्याचा चिराग पास्वान यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी पाटणा : लोक जनशक्ती पार्टीचे नेते आणि दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनीआपले काका पशुपती पारस यांच्याविरोधात जोरदार मोहीम […]

    Read more

    चीनने कधीही दडपशाही सहन केली नाही आणि करणारही नाही – जिनपिंग यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी बीजिंग : आम्ही याआधीही कधीही दडपशाही सहन केली नव्हती, यापुढेही करणार नाही. जो कोणी असा प्रयत्न करेल, ते दीड अब्ज चिनी नागरिकांच्या पोलादी […]

    Read more

    कुणी आम्हाला डिवचले, धमकी दिली तर धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : भारत हा आक्रमणकारी आणि विस्तारवादी मानसिकतेचा देश नाही. सर्व शेजाऱ्यांसोबत शांततेचे संबंध प्रस्थापित करण्यावर आम्ही नेहमीच भर दिला आहे. मात्र, कुणी […]

    Read more

    कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही भारत किंवा अमेरिकेत जा नाही तर तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा, फिलीपाईन्सच्या राष्ट्रपतींचा इशारा

    कोरोना प्रतिबंधक लस न घेणाऱ्या नागरिकांना तुरुंगात पाठवणार असल्याची धमकी फिलीपाइन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी दिली आहे. आपल्या भाषणात ते म्हणाले, लोकांसमोर आता दोन पर्याय […]

    Read more

    महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या सहा लाखांपर्यंत पोहोचण्याची तज्ञांची भिती

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अतिशय कमी कालावधीत रुग्णसंख्या दुप्पट झाली. नव्या ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’चाही धोका असल्याने तिसरी लाट आल्यास राज्यात […]

    Read more

    ड्रॅगनच्या मुसक्या आवळण्यासाठी नाटोची सदस्य राष्ट्रे सरसावली, वर्चस्ववादाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी ब्रुसेल्स : चीनच्या वाढत्या वर्चस्ववादी व हेकेखोर भूमिकेला कडाडून विरोध करण्याचे नाटोच्या सदस्य देशांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ड्रॅगनच्या मुसक्या आवळण्यास मदत होणार […]

    Read more

    कोरोनाचा उगम नक्की कोठे, चीन व अमेरिकेत झडू लागल्या पुन्हा वादाच्या फैरी

    विशेष प्रतिनिधि बीजिंग – चीनच्या अंतर्गत बाबीत दखल देणे अमेरिकेने बंद करावे असा इशारा चीनच्या परराष्ट्रीय धोरणाचे वरिष्ठ सल्लागार यांग जायची यांनी दिला आहे. कोरोनाच्या […]

    Read more

    मुंबापुरीत पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पहिल्याच पावसाने मुबंईची दाणादाण उडवली असून आता पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. पुढील पाच दिवस पावसाचा […]

    Read more

    मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी पोटाला बॉँब लावून बाकीच्यांना उडवून टाकू, अधिवेशन चालू देणार नसल्याचा नरेंद्र पाटील यांचा इशारा

    मराठा आरक्षणासह इतर मागण्या ५ जुलैपर्यंत मान्य झाल्या नाही, तर आगामी पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही. वेळप्रसंग पडल्यास पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून टाकू, पण […]

    Read more

    पाकिस्तान सीमेवर शस्त्रसंधी पण किती काळ त्यांच्या कृतीवर अवलंबून, लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचा इशारा

    पाकिस्तानलगतच्या नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधी असली तरी किती काळ हे शेजारी देशाच्या कृतींवर अवलंबून राहील, अशा शब्दांत लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी इशारा दिला आहे. सीमेवरील […]

    Read more

    भारताचा चीनला सूचक इशारा, कोरोना विषाणूचे उगमस्थान शोधण्यास पाठिंबा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – चीनबद्दल वाढलेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचे उगमस्थान शोधण्याच्या आंतरराष्ट्रीय अध्ययनाला भारताने जाहीर पाठिंबा दिला आहे. चीनच्या वुहान शहरातून कोरोना जगभरात […]

    Read more

    शेअर बाजारात आलेली जोरदार तेजी म्हणजे धोकादायक बुडबुडा, रिझर्व्ह बँकेचा इशारा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ‘कोविड’च्या महासाथीमुळे देशात ‘लॉकडाउन’ जाहीर झाल्याने अर्थचक्राची चाके मंदावली आहेत. व्यापार-उद्योगावर विपरित परिणाम झाला आहे. मात्र याच काळात शेअर बाजारात […]

    Read more

    मराठा आरक्षणासाठी आताच रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, चंद्रकांत पाटील यांचा इशारा

    कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारकडून मुस्कटदाबी सुरू आहे. मात्र, त्याला झुगारून देण्याची गरज आहे. मराठा आरक्षणासाठी आत्ता रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, […]

    Read more

    देशात कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन हवाच ; एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांचा इशारा

    इंडिया टुडे वृत्तवाहिनीला ‘एम्स’चे संचालक डॉ. गुलेरिया यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशातील परिस्थिती, त्यामागील कारणे, नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन आणि कडक लॉकडाऊन लागू करण्याबाबत भूमिका […]

    Read more

    कार्तिक आर्यनचा सुशांत करू नका, गिधाडांनो त्याला फासावर लटकण्यास असह्य करू नका, कंगनाचा नेपो गॅँगला इशारा

    कार्तिक आर्यन स्वत:च्या मेहनतीवर या ठिकाणी पोहोचला आहे आणि यापुढेही तो स्वत:च्या मेहनतीवरच पुढे जात राहील. फक्त ‘पापा जो’ आणि त्यांची नेपो गँग यांना विनंती […]

    Read more