विज्ञानाची डेस्टिनेशन्स : शास्त्रज्ञांच्या मते डुक्करच देणार साथींची पूर्वसूचना
कोरोनाने सध्या जगभरातील शास्त्रज्ञांपुढे आव्हान उभे केले आहे. विज्ञान कितीही प्रगत झाले तरी साथींची पूर्वसूचना देणारी कोणतीही व्यवस्था सध्या तरी नाही. ती विकसित करण्यावर […]