370 नंतर प्रथमच अमित शाहांचे स्फोटक भाषण; Waqf ने मंदिरे, गुरुद्वारे, चर्चेसच्या मालमत्ता हडपल्याचे केले सविस्तर वर्णन!!
मोदी सरकारने आणलेल्या waqf सुधारणा विधेयकावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेतल्या चर्चेत सहभाग नोंदवला.