Waqf Rules : वक्फ कायदा-केंद्राने नव्या नियमांची अधिसूचना जारी केली; सर्व वक्फ मालमत्तांची नोंदणी ऑनलाइन होणार
केंद्र सरकारने युनिफाइड वक्फ मॅनेजमेंट, एम्पॉवरमेंट, एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट रूल्स, २०२५ ची अधिसूचना जारी केली आहे. हे नियम वक्फ मालमत्तेचे पोर्टल आणि डेटाबेस, त्यांची नोंदणी, ऑडिट आणि खात्यांच्या देखभालीशी संबंधित आहेत.