Waqf Board : विरोधकांना मोठा धक्का! वक्फ बोर्डाच्या ‘या’ मोठ्या अधिकाऱ्याने विधेयकाचे केले समर्थन
वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्ष आणि मुस्लिम संघटनांना विधेयक सादर होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी आज लोकसभेत सादर होणाऱ्या वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी असेही म्हटले की, जे लोक या विधेयकाला विरोध करत आहेत