Waqf bill रात्री 2.33 वाजता ‘वक्फ’ राज्यसभेतही मंजूर; 128 विरुद्ध 95 मतांनी पारित, राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवणार
लोकसभेपाठोपाठ वक्फ दुरुस्ती विधेयक १२ तासांच्या चर्चेनंतर गुरुवारी रात्री २.३३ वाजता राज्यसभेत १२८ विरुद्ध ९५ मतांनी मंजूर झाले.
लोकसभेपाठोपाठ वक्फ दुरुस्ती विधेयक १२ तासांच्या चर्चेनंतर गुरुवारी रात्री २.३३ वाजता राज्यसभेत १२८ विरुद्ध ९५ मतांनी मंजूर झाले.
Waqf bill, Rahul + Priyanka and Supriya sule skipped participation in discussion in Loksabha
Waqf board सुधारणा कायद्याद्वारे सरकारचा मुसलमानांच्या कुठल्याही धार्मिक बाबींमध्ये, धार्मिक संस्थांमध्ये आणि धार्मिक व्यवहारांमध्ये हस्तक्षेत नाही
वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी लोकसभेत सादर केले जाईल. ज्यासाठी सरकारने सर्व पक्षांशी चर्चा केली आहे. परंतु या विधेयकाबाबत विरोधी पक्ष सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहे. या विधेयकाबाबत एनडीएचे सर्व पक्ष एकमत झाले आहेत. अशा परिस्थितीत, आजच लोकसभेत हे विधेयक मंजूर होईल असे मानले जात आहे. तथापि, या काळात विरोधी पक्ष सभागृहात मोठा गोंधळ घालू शकतात.
वक्फ दुरुस्ती विधेयक २ एप्रिल रोजी प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी १२ वाजता लोकसभेत सादर केले जाऊ शकते. भाजपनेही आपल्या सर्व खासदारांसाठी व्हीप जारी केला आहे. यावर चर्चा करण्यासाठी सभापती ओम बिर्ला यांनी आठ तासांचा वेळ राखून ठेवला आहे. त्यानंतर हे विधेयक लोकसभेत मांडले जाईल.
वक्फ दुरुस्ती विधेयकावर उद्या म्हणजे २ एप्रिल रोजी लोकसभेत चर्चा होणार आहे. या विधेयकावर चर्चा करण्यासाठी विरोधक १२ तासांची मागणी करत होते, परंतु त्यावर चर्चेसाठी ८ तासांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू होईल. उद्याच चर्चेनंतर विधेयक मंजूर करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात वक्फ सुधारणा विधेयक आणण्याची तयारी सरकार करत आहे. हे विधेयक २ एप्रिल रोजी लोकसभेत मांडले जाऊ शकते. संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी 8 ऑगस्ट 2024 रोजी हे विधेयक लोकसभेत सादर केले, जे विरोधकांच्या गदारोळानंतर संयुक्त संसदीय समितीकडे (JPC) पाठवण्यात आले. जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील जेपीसीच्या अहवालानंतर, यासंबंधी सुधारित विधेयकाला मंत्रिमंडळाने आधीच मान्यता दिली आहे. जर सरकारने हे विधेयक संसदेत आणले तर ते मंजूर करणे कमी आव्हानात्मक राहणार नाही. हे विधेयक जेपीसीद्वारे आधीच येत आहे.
केंद्रातल्या मोदी सरकारने आणलेल्या Waqf सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावर सुरुवातीपासूनच बॅकफूटवर गेलेल्या मुस्लिम संघटनांनी आता सत्ताधारी NDA आघाडीतच सेंधमारी करायची तयारी चालवली आहे.
ईदनंतर चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक Waqf Bill मांडले जाऊ शकते. हे सत्र ४ एप्रिलपर्यंत सुरू राहील.
वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चा अहवाल गुरुवारी राज्यसभेत सादर करण्यात आला, त्यानंतर विरोधी पक्षांनी निषेध केला आणि गोंधळ घातला. काँग्रेसने अहवालाला एकतर्फी म्हटले आणि सांगितले की आमच्या अहसमतीस अहवालात स्थान देण्यात आलेले नाही.
महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्ष वेगवेगळे लढणार असल्याची चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता नवा फॉर्मुला मांडला आहे. मुंबईत स्वबळावर पण महाराष्ट्रात इतरत्र आघाडी करून महापालिका निवडणूक लढणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Waqf Bill वक्फ विधेयकावर स्थापन करण्यात आलेली संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) पुढील आठवड्यात 5 राज्यांना भेट देणार आहे. समितीला वेळेत अहवाल […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Waqf Bill वक्फ विधेयकाबाबत सुरू असलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत मंगळवारी बराच गदारोळ झाला. सूत्रांनुसार, विधेयकावरील चर्चेदरम्यान तृणमूलचे खासदार कल्याण […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : वक्फ विधेयकात ( Waqf Bill ) सुधारणा करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची गुरुवारी (5 सप्टेंबर) तिसरी बैठक झाली. यामध्ये मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी वक्फ […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारने वक्फ कायदा दुरुस्ती विधेयक 2024 (Waqf Bill) सादर केल्यावर काँग्रेस, समाजवादी पार्टीसह सर्व विरोधकांचा तीळपापड झाला. संबंधित विधेयक […]